(1) मासोळीने आपली कोणती समस्या मांडली आहे?
Answers
Answered by
5
Answer:
मासोळीने आपली कोणती समस्या मांडली आहे?
उत्तर:
तलावातील पाणी विषारी झाल्यामुळे मासोळीच्या जीवाची खूप तगमग होते; तसेच पाणी फार अस्वच्छ असल्यामुळे सर्व जलचरांचे प्राणही तडफडत अशी समस्या मासोळीने मांडली आहे.
Answered by
0
तलावतील पाणी विषरी झाल्यामुळे मासोळी च्या जीवाची खूप तगमग होते तसेच पाणी फार अस्वछ असल्यामुळे सर्व जलचराचे प्राण हि तडफडत अशी समस्या मासोळीने मांडली आहे
Similar questions