India Languages, asked by saachidkoli, 3 months ago

1 "मातीमध्ये जे हात राबती तयास देउ पुष्टी"
कवितेच्या या ओळींवर तुमचे विचार व्यक्त करा.​

Answers

Answered by sidammasidamma7
1

Sorry I didn't understand your language...........

Answered by studay07
4

Answer:

"मातीमध्ये जे हात राबती तयास देउ पुष्टी" कवितेच्या या ओळींवर तुमचे विचार व्यक्त करा.​

→अंजली कुलकर्णी या कवयित्रींच्या रंग मजेचे ,रंग उद्याचे या कवितेतील वरील पंक्ती आहेत , कवियत्री आपल्या कवितेतून आपल्या काळी आई चे संवर्धन करण्यास संदेश देत आहे , आजकालच्या इंटरनेट च्या युगात मानव निसर्गला विसरून जात आहे परंतु मानवाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे , इंटरनेट आणि इतर टेकनॉलॉजि आपली अन्नाची गरज भागू शकत नाही त्या साठी आपल्याला निसर्गावरच अवलंबून राहावे लागणार आहे. "मातीमध्ये जे हात राबती तयास देउ पुष्टी" म्हणजे आपले शेतकरी जे दिवसरात्र शेतात राबतात आणि आपली अन्नाची गरज भागवतात त्यांना आपण बळ दिले पाहिजे . त्यांना प्रोत्सहन भेटेन अश्या कृती केल्या पाहिजेत , कवियत्री त्यांच्या कवितेतून सांगतात कि मानवाने निसर्गाचा मनमुराद आनंद घेतला पाहिजे. निसर्गाचे संवर्धन केले पाहिजे . निसर्गाला हानी पोहचेल अशा कृती टाळल्या पाहिजेत . आपली काळी माती हि आपल्या आई प्रमाणे आहे , ती कोणताही भेदभाव न करता आपल्या गरजा भागवत असते.

Similar questions