1. नेहल माझी मैत्रीण आहे. ( खालील भूतकाळाचे वाक्य ओळखा. ) *
[a]नेहल माझी मैत्रीण होती.
[b]नेहल माझी मैत्रीण असेल.
[c]नेहल माझी मैत्रीण असणार.
2.संजू फुटबॉल खेळतो. ( काळ ओळखा ) *
[a]वर्तमानकाळ
[b]भूतकाळ
[c]भविष्यकाळ
3.वंदनाने स्वयंपाक केला. ( खालील वर्तमानकाळाचे वाक्य ओळखा. ) *
[a]वंदना स्वयंपाक करेल.
[b]वंदना स्वयंपाक करते.
[c]वंदनाने स्वयंपाक केला होता.
4.मी ताजमहल पाहिला. ( वाक्यातील नाम ओळखा. )
[a]मी
[b]पाहिला
[c]ताजमहल
5.ओजस्वी अभ्यास करते. ( वाक्यातील नाम ओळखा. ) *
[a]ओजस्वी
[b]अभ्यास
[c]करते
Answers
Answered by
0
Answer:
1. नेहल माझी मैत्रीण आहे. ( खालील भूतकाळाचे वाक्य ओळखा. ) *
[a]नेहल माझी मैत्रीण होती.
[b]नेहल माझी मैत्रीण असेल.
[c]नेहल माझी मैत्रीण असणार.
Ans - नेहल माझी मैत्रीण होती.
2.संजू फुटबॉल खेळतो. ( काळ ओळखा ) *
[a]वर्तमानकाळ
[b]भूतकाळ
[c]भविष्यकाळ
Ans - वर्तमानकाळ
3.वंदनाने स्वयंपाक केला. ( खालील वर्तमानकाळाचे वाक्य ओळखा. ) *
[a]वंदना स्वयंपाक करेल.
[b]वंदना स्वयंपाक करते.
[c]वंदनाने स्वयंपाक केला होता.
Ans - वंदना स्वयंपाक करते.
4.मी ताजमहल पाहिला. ( वाक्यातील नाम ओळखा. )
[a]मी
[b]पाहिला
[c]ताजमहल
Ans - मी
5.ओजस्वी अभ्यास करते. ( वाक्यातील नाम ओळखा. ) *
[a]ओजस्वी
[b]अभ्यास
[c]करते
Ans - ओजस्वी
www.sopenibandh.com
Similar questions
Physics,
2 months ago
English,
2 months ago
Chemistry,
10 months ago
Hindi,
10 months ago
Computer Science,
10 months ago