1. पुढाल प्रश्नाचा थाडक्यात उत्तर लिहा : (काणताहा एका
(1) सर्वच राजकीय पक्षांना निवडणूक चिन्हे का दिली जातात? तुमचे मत मांडा.
Answers
Answered by
3
Explanation:
१) स्वातंत्र्यप्राप्तीनंतर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिला निवडणुकीच्यावेळी देशांमध्ये निरक्षरतेचे प्रमाण जास्त होते
२) त्यामुळे उमेदवाराचे नाव वाचून मतदान करणे लोकांना शक्य नव्हते. बॅनर वर जरी नाव टाकले तरी ती लोकांना समजणे अशक्य होते
३)त्यामुळे निवडणूक आयोगाने सर्व पक्षांना चिन्हे दिले त्यामुळे सर्व लोकांना त्या चिन्हांवरून योग्य उमेदवाराला मतदान करता आले
Similar questions