(1) पुढील वाक्यांचा प्रकार ओळखा :
(i) तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का?
(ii) रनिंगपेक्षा देखील दोरीवरच्या उड्या मारा.
Answers
Answered by
45
Answer:
1) प्रश्नार्थी वाक्य
2) आज्ञार्थी वाक्य
Answered by
4
१ prashnarthi vakye
Explanation:
२aagyarthi vakye
Similar questions