1) पेन-0.25 पैसे
2) वही -1.50 पैसे
3) बुक्स - 7 रू
वरील वस्तु त्याच किमतीत 100 आणायच्या आणि एकूण रक्कम सुद्धा 100 रू असावी
म्हणजे तुम्हाला 100 रु 100 वस्तू आणायच्या
प्रत्येक वस्तू किमान 1 तरी आणणे आवश्यक
Answers
Answered by
0
Answer:
नमस्कार,प्रश्न नीट बोल कळले नाही
Similar questions