1. पाण्याची मधुरता कोणाला संतुष्ट करते?
Answers
Answered by
3
¿ पाण्याची मधुरता कोणाला संतुष्ट करते ?
➲ पाण्याची मधुरता रसनेला म्हणजे जिभेला संतुष्ट करते.
इतर संबंधित प्रश्न...
¿ योग्यांचे गोडपण कोणाला संतुष्ट करते?
➲ योग्यांचे गोडपण सर्व इंद्रियांना संतुष्ट करते.
¿ कोणाच्या अध:पाताने लोक समाधानी होतात?
➲ पाण्याच्या अध:पाताने लोक समाधानी होतात.
¿ स्वानंदतृप्ती कोण देतो?
➲ स्वानंदतृप्ती योगी देतो.
उदकाचे सुख ते किती। सर्वेचि क्षणे तृषितें होती।
योगिया दे स्वानंदतृप्ती। सुखासी विकृती पैं नाही।।
उदकाची जे मधुरता। ते रसनेसीचि तत्त्वतां।
○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○
Answered by
1
Answer:
upar vala answer bilkul sahi hai
Similar questions