Social Sciences, asked by jainhgmailcom6525, 4 months ago

1)प्रतिलेखन 2)भाषांतरण

Answers

Answered by biswashridayraj514
0

Answer:

1)प्रतिलेखन

प्रतिलेखन इकाई के तीन भाग होते हैं – प्रारंभन स्थल, समापक स्थल तथा संरचनात्मक जीन। संरचनात्मक जीन डीएनए का वह भाग है जो प्रोटीन को बनाने के लिए जरूरी जानकारी रखता है। डीएनए का वह क्षेत्र जहां से प्रतिलेखन की प्रक्रिया प्रारंभ होती है, उसे प्रारंभन स्थल कहते हैं। प्रारंभन स्थल के पहले प्रमोटर स्थल होता है।

2)भाषांतरण

जब अनुवाद लिखने के स्थान पर बोलकर किया जाता है तो उसे तत्काल भाषांतरण की संज्ञा दी जाती है। ... यह एक वक़्ता के लक्ष्य भाषा की मौखिक अभिव्यक्ति को श्रोताओं की भाषा में मौखिक अनुवाद के माध्यम से पहुंचाने की प्रक्रिया है।

hope it will help you plz mark me as brainliest shayad ye hi tumhara question tha

Answered by manishabansode404
0

Answer:

1)प्रतिलेखन :

डी.एन.ए. मध्ये असलेली जनुके आर.एन.ए. च्या मदतीने पेशींच्या कामकाजामध्ये भाग घेतात तसेच शरीराच्या रचना व कार्ये यांवर नियंत्रण ठेवतात. जनुकांमध्ये प्रथिनांच्या निर्मितीविषयक माहिती साठवलेली असते व योग्य प्रथिनांची वेळोवेळी होणारी निर्मिती शरीराकरिता आवश्यक असते. या प्रथिनांची निर्मिती DNA मुळे RNA च्या माध्यमातून होते. यालाच सेंट्रल डोग्मा असे म्हटले आहे. DNA वरील जनुकांच्या साखळीनुसार m RNA ची निर्मिती होते. ही होत असताना DNA च्या दोन धाग्यांपैकी एकाचा वापर या कामी होतो. तयार होणाऱ्या m- RNA रेणूतील आणि तो तयार करण्यासाठी वापरलेला DNA चा धागा या दोन्हींतील न्युक्लिओटाइड्सचा क्रम एकमेकांना पूरक असतो. त्याचबरोबर DNA तील थायमिनऐवजी m RNA मध्ये युरॅसिल असतो. RNA तयार करण्याच्या या प्रक्रियेलाच प्रतिलेखन

डी.एन.ए. मध्ये असलेली जनुके आर.एन.ए. च्या मदतीने पेशींच्या कामकाजामध्ये भाग घेतात तसेच शरीराच्या रचना व कार्ये यांवर नियंत्रण ठेवतात. जनुकांमध्ये प्रथिनांच्या निर्मितीविषयक माहिती साठवलेली असते व योग्य प्रथिनांची वेळोवेळी होणारी निर्मिती शरीराकरिता आवश्यक असते. या प्रथिनांची निर्मिती DNA मुळे RNA च्या माध्यमातून होते. यालाच सेंट्रल डोग्मा असे म्हटले आहे. DNA वरील जनुकांच्या साखळीनुसार m RNA ची निर्मिती होते. ही होत असताना DNA च्या दोन धाग्यांपैकी एकाचा वापर या कामी होतो. तयार होणाऱ्या m- RNA रेणूतील आणि तो तयार करण्यासाठी वापरलेला DNA चा धागा या दोन्हींतील न्युक्लिओटाइड्सचा क्रम एकमेकांना पूरक असतो. त्याचबरोबर DNA तील थायमिनऐवजी m RNA मध्ये युरॅसिल असतो. RNA तयार करण्याच्या या प्रक्रियेलाच प्रतिलेखन(Transcription) असे म्हणतात.

2)भाषांतरण:

t-RNA ने आणलेल्या अमिनो आम्लांची पेिप्टाईड बंधाने शृंखला तयार करण्याचे काम r-RNA करतो. या दरम्यान रायबोझोम m- RNA च्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक एक ट्रिप्लेट कोडॉनच्या अंतराने सरकत जातो, या क्रियेस स्थानांतरण (Translocation) असे म्हणतात.

Similar questions