1.पावसाळ्यात होणारे कोणतेही पाच आजार व त्यावर तुम्ही आरोग्याविषयी कोणती काळजी घ्याल ते
३०० ते ३५० शब्दांत लिहा
Answers
पावसाळ्यात आजारांची भीती जास्त वाढते आणी त्याचप्रमाणे आपल्या रोगप्रतीकारशक्तीत पण घट होते. तर पावसाळ्यात होणारे काही आजार व त्यांच्या विरूद्ध लढण्यासाठी काय कराव याचे उपाय दिले आहेत -
• सर्दी खोकला - सर्दी व खोकला झाल्यास आपल्याला बरोबर काळजी घ्यावी लागते नाहीतर हाच सर्दी खोकला तापिचं रूप घेतो.
• डेंग्यु ताप - ही ताप मच्छरा पासुन होते, ही ताप आल्यास पाहिलेतर साधी ताप येते व माणुस दुर्लक्ष करतो आणि दुर्लक्ष केल्याचे परिणाम दवाखान्यात भरती होणं येतो.
• मलेरिया - टायर मध्ये साचलेल्या पावसाच्या पाण्यात साध्या मच्छरांसोबत "फीमेल अनोफेलेस" सारखे मच्छर पण वाढतात, आणि या मच्छरांमुळे मलेरिया हा आजार होतो. पावसाळ्यात कुठेही मच्छर तयार होऊ नयेत याची काळजी घ्यावी.
• टायफॉइड - अस्वछ अन्न व पाणी यामुळे टायफॉइड सारखा आजार होतो. तर पावसाळ्यात पंगतीतले जेवण टाळावे.
• कावीळ - हा रोग पण अस्वछ अन्न व पाण्यामुळे होतो, तर लग्नात व पंगतीत जेवण करणे टाळावे.