(1). पत्र लेखन
शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शाळेला
खेळण्यासाठी लागणाऱ्या खेळाच्या साहित्याची मागणी
करणारे पत्र, माननीय व्यवस्थापक, आशिया खेळ भंडार,
दादर, मुंबई यांना लिहा.
Answers
Answered by
8
Explanation:
दि:-7/1/2021
प्रति
मा.व्यवस्थापक
आशिया खेळ भंडार
दादर,मुंबई,422010
विषय:-खेळायचा साहित्य मागणी पत्र
महोदय ,
मी मनपा या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने मुख्याध्यापक च्या वतीने पत्र लिहीतो की आमच्या शाळेला
खेळ साहित्याची लवकरात लवकर पाठवावी यादी खाली
दिली आहे
अ.न वस्तु नग
1) किक्रेट बॅट :-- 4
2) बाॅल :-- 4
3) किक्रेट शर्ट :-- 5
यादीप्रमाणे वस्तु लवकरात लवकर पाठवावी ही विनंती
वस्तु मिळाल्यावर पैसे आॅनलाईन पाठवली जाईल
आपला विश्वासु
अ ब क
Similar questions