Music, asked by naseems092, 7 months ago

1 point
प्रश्न १.रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
(अ)अनेक वस्त्यांचे मिळून -तयार
होते.
O राज्य
O जिल्हा
तालुका
O गाव​

Answers

Answered by krutika80
3

Answer:

३) गाव ,

कारण अनेक वस्त्यांचे मिळून गाव तयार होते.

अनेक गावांना मिळून तालुका तयार होते.

अनेक तालुक्यांना मिळून जिल्हा तयार होते.

अनेक जिल्ह्यांना मिळून राज्य तयार होते.

Similar questions