Math, asked by aniketvidhate85, 3 days ago

1). सुखदायी आरोग्याच्या दिशेने कोणकोणती पाऊले उचलणे गरजेचे आहे?​

Answers

Answered by itzheartkiller48
3

Answer:

दैनंदिन जेवणात स्निग्ध पदार्थ, खनिज इत्यादी घटक तत्त्वांनी युक्त सकस व संतुलीत नियमित पुरेसा आणि ताजा आहार व्यक्तीला मिळाल्यास आरोग्य लाभते. आहारावर आरोग्य विषयक स्थिती अवलंबून असते.

Similar questions