India Languages, asked by star12323, 4 months ago

1) सध्या भारतीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?​

Answers

Answered by Anonymous
4

The Maharashtra State Human Rights Commission was constituted on 6 March 2001 with the appointment of Justice Arvind Sawant from Bombay High Court as the first Chairperson along with Dr.Vijay Chitnis and Shri. M. R. Patil as the supporting members of the commission.

Answered by rajraaz85
2

Answer:

न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा

Explanation:

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भारताचे माजी न्यायाधीश श्री न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा यांची भारतीय राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या अध्यक्ष स्थानी निवड केली.

अरुण कुमार मिश्रा यांचा जन्म ३ सप्टेंबर १९५५ या रोजी झाला.

अरुण कुमार मिश्रा यांनी १९७८ या वर्षापासून वकिलीची सुरुवात केली. यानंतर १९९८-९९ मध्ये त्यांची भारतीय विधिज्ञ परिषदेच्‍या अध्यक्षपदी निवड झाली. त्या वेळचे ते सर्वात लहान वयात झालेले अध्यक्ष होते.

अरुण कुमार मिश्रा यांनी मध्यप्रदेश उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून व राजस्थान आणि कलकत्ता उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिले.

पुढे २०१४ या वर्षी त्यावेळचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अरूण कुमार मिश्रा यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून केली.

Similar questions