1) तोंडातील प्रत्येक दातावर ________ नावाच्या पदार्थाचे आवरण असते
Answers
Answered by
0
Answer:
प्रत्येक दातावर एनॅमल या कठीण पदार्थाचे आवरण असते. एनॅमल हे कॅल्शिअमच्या क्षारापासून बनलेले असतात.
Similar questions