Science, asked by nivrutasontakke, 2 months ago

(1) दूरदृष्टिता म्हणजे काय ? त्याची संभाव्य कारणे लिहा. या दोषाचे निराकर
कसे करतात? आकृत्यास स्पष्ट करा.​

Answers

Answered by pranalithool93
10

Answer:

दृष्टीदोष म्हणजे कमी दिसणे म्हणजेच सामान्य भाषेत डोळयाला नंबर लागणे. यात जवळचे किंवा लांबचे अंधुक दिसते. डोळयाच्या बाहुलीतून प्रकाशकिरण आत शिरून भिंगातून एकत्र होतात. यामुळे आतल्या पडद्यावर वस्तूची प्रतिमा उमटते. या प्रतिमेचे ज्ञान मेंदूपर्यंत पोहोचून आपल्याला दृष्टीज्ञान होते. जेव्हा प्रकाशकिरण आंतरपटलाच्या मागे किंवा पुढे एकत्रित होतात तेव्हा दृष्टीदोष होतो. डोळयाची बाहुली आणि पडदा यांमधले अंतर कमीजास्त असेल तर प्रतिमा पडद्यावर अचूक व स्पष्ट पडत नाही. अशा वेळेला चष्मा वापरून (भिंग) हा दोष घालवता येतो. यासाठी नेत्रतज्ज्ञाची मदत घ्यावी लागते

Explanation:

hope you like my answer

Answered by savitaanap10
1

Answer:

sdddeeeeeee

Explanation:

vbybyhuhujujuuhthtgscscsxtvununuvrvtg

Similar questions