Geography, asked by nlnilesh1245, 4 months ago

(1) उतरत्या क्रमाने पावसाचे प्रमाण असलेले ब्राझीलमधील प्रदेश,

अमेझॉन नदीचे खोरे - ब्राझीलची उच्चभूमी - किनारपट्टीचा प्रदेश - पराग्वे-पराला नक्ष्यांचे खोरे.​

Answers

Answered by TeacherJosh
1

Answer:

ॲमेझॉन खोऱ्याच्या उत्तरेची गियाना उच्चभूमी व दक्षिणेची ब्राझीलियन उच्चभूमी यांची ... दोसी नदीचे खोरे सपाट असल्याने त्यातून अंतर्गत डोंगराळ भागात मार्ग काढणे सुलभ होते. ... (५) मध्य व दक्षिण पठारी प्रदेश : दक्षिण ब्राझीलमध्ये पर्मियन कल्पातील खडक असून यात कमी प्रतीचा ... किनाऱ्यापासून खंडांतर्गत भागाकडे सामान्यपणे पावसाचे प्रमाण घटत जाते.

Explanation:

Similar questions