Science, asked by shirwadkarrahul25, 1 month ago

1. वनस्पतींचे वर्गीकरण करणे का आवश्यक आहे? 2 सजीवांचे वर्गीकरण दाखविणारा तक्ता काढा. 3. आदि केंद्रकी व दृश्यकेंद्रकी यातील एक महत्त्वाचा फरक लिहा . 4. परजीवी म्हणजे काय ? 5. स्वयंपोषी व परपोषी यात काय फरक आहे? 6. वनस्पतींचे वर्गीकरण कोणत्या गोष्टींच्या आधाराने केले जाते? 7. बीजपत्री वनस्पतींचे कोणत्या तीन गटात वर्गीकरण केले जाते . 8. वनस्पतींचे वर्गीकरण दाखविणा तक्ता काढा. 9. थॅलोफायटा गटाची वैशिष्ट्ये लिहा. 10 ब्रायोफायटा गटातील वनस्पतींची नावे लिहा. 11 टेरिडोफायटा गटातील वनस्पतींची नावे लिहा व एका वनस्पतीचे वर्णन करा . 12. स्पायरोगायरा वनस्पती ची आकृती काढा.​

Answers

Answered by harry366784
2

वकाआवश्यक आहे? 2 सजीवांचे वर्गीकरण दाखविणारा तक्ता काढा. 3. आदि केंद्रकी व दृश्यकेंद्रकी यातील एक महत्त्वाचा फरक लिहा . 4. परजीवी म्हणजे काय ? 5. स्वयंपोषीढा. 3. आदि केंद्रकी व दृश्यकेंद्रकी यातील एक महत्त्वाचा फरक लिहा . 4. परजीवी म्हणजे काय ? 5. स्वयंपोषी व परपोषी यात काय फरक आहे? 6. वनस्पतींचे वर्गीकरण कोणत्या गोष्टींच्या आधाराने केले जाते? 7. बीजपत्री वनस्पतींचे कोणत्या तीन गटात वर्गीकरण केले जाते . 8. वनस्पतींचे वर्गीकरण दाखविणा तक्ता काढा. 9. थॅलोफायटा गटाची वैशिष्ट्ये लिहा. 10 ब्रायोफायटा गटातील वनस्पतींची नावे लिहा. 11 टेरिडोफायटा गटातील वनस्पतींची नावे लिहा व एका वनस्पतीचे वर्णननस्पतींचे वर्गीकरण करणे का आवश्यक आहे? 2 सजीवांचे वर्गीकरण दाखविणारा तक्ता काढा. 3. आदि केंद्रकी व दृश्यकेंद्रकी यातील एक महत्त्वाचा फरक लिहा . 4. परजीवी म्हणजे काय ? 5. स्वयंपोषी व परपोषी यात काय फरक आहे? 6. वनस्पतींचे वर्गीकरण कोणत्या गोष्टींच्या आधाराने केले जाते? 7. बीजपत्री वनस्पतींचे कोणत्या तीन गटात वर्गीकरण केले जाते . 8. वनस्पतींचे वर्गीकरण दाखविणा तक्ता काढा. 9. थॅलोफायटा गटाची वैशिष्ट्ये लिहा. 10 ब्रायोफायटा गटातील वनस्पतींची नावे लिहा. 11 टेरिडोफायटा गटातील वनस्पतींची नावे लिहा व एका वनस्पतीचे वर्णन करा . 12. स्पायरोगायरा वनस्पती ची आकृती काढा.

Answered by RainCloud
2

  • आपल्या सभोवती वनस्पती आणि प्राणी यांचे असंख्य प्रकार आहेत.
  • प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव हे जमिनीवर किंवा पाण्यात आणि हवेतसुद्धा आढळतात.
  • प्रारंभीक अवस्थेतील जीवन एका सरल जिवाणूपेशीच्या रूपात होते. या पेशीला पटलपरीबद्धीत केंद्रक नव्हते.ही पेशी म्हणजे आदिकेंद्रकी पेशी होय.
  • उत्क्रांतीच्या ओघात आदिकेंद्रकी पेशीपासून सुस्पष्ट पटल असलेल्या केंद्रकयुक्त प्शिची उत्पत्ती झाली.
  • ही पेशी म्हणजे पहिल्यांदा निर्माण झालेला दृश्यकेंद्रकी सजीव होय. या पेशींपासून बहुपेशीय सजीवांची निर्मिती झाली.
  • प्रत्येक सजीव रूप, जीवनपद्धती अशा लक्षणात दुसर्‍यापासून भिन्न असतो. स्वत:ची वेगळी ओळख जपतो. यालाच जैवविविधता म्हणतात.
  • सजीवांमध्ये असलेले असंख्य प्रकार व विविधता यामुळे त्यांचेही पधतशीर गत पाडणे आवश्यक ठरते.
Similar questions