10 farmer tools name in marathi
Answers
Answered by
83
विळा, खुरपे, खोरे, कोयता, ट्रॅक्टर, नांगर, रोटर, कुदळ, फावडी, कोळपे
ansh4167:
and information also
Answered by
24
Answer:
शेतकरी शेतीसाठी वेगवेगळ्या अवजारांचा व यंत्रांचा उपयोग करतो.शेतीच्या पूर्ण प्रक्रियेदरम्यान वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळे अवजार वापरले जातात.
काही अवजारांचा प्रयोग माती,दगड तोडायला केला जातो.काहींचा प्रयोग खड्डा खणण्यात, माती किंवा कचरा एका जागेपासून दुसऱ्या जागेवर उचलण्यात केला जातो.काहींचा उपयोग जमीन साफ करण्यात,जमिनीला सपाट करण्यात केला जातो.काहींचा प्रयोग नको असलेली रानटी झुडपे तोडण्यात केला जातो.काहींचा उपयोग झाडांना व रोपट्यांना पाणी,खत देण्यासाठी तर काहींचा उपयोग रोपट्यांच्या बाजू असलेली माती सैल करण्यासाठी केला जातो.
शेतीमध्ये वापरली जाणारी काही अवजारांची नावे आहेत:
खुरपे,कोयता,फावडे,विळा,कुऱ्हाड,नांगर,कुदळ,खोरे,गोफण,कोळपे.
Explanation:
Similar questions