10)/ (इ-3) वैचारिक लेखन :
'कोरोना संकटाचे मानवी जीवनावरील परिणाम
आरोग्य
बेरोजगारी
कोरोनाचे जीवनावरील परिणाम
अर्थव्यवस्था
विनाश
Answers
Answer:
कोरोना व्हायरस हे गेल्या 100 वर्षांतील सर्वात मोठं आर्थिक आणि आरोग्य संकट आहे. यामुळे उत्पादन, रोजगार आणि लोकांच्या आरोग्यावर अभूतपूर्व नकारात्मक परिणाम होईल, असं वक्तव्य रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केलं आहे.कोरोना व्हायरसच्या संकटामुळे सध्याच्या काळात जगभरातील तंत्रज्ञान, पुरवठा साखळी, रोजगार आणि भांडवल क्षेत्रावर वाईट परिणाम झाला आहे. या साथीमुळे आपली सर्वात मोठी आर्थिक परीक्षा पाहिली जाणार आहे. आपल्या अर्थव्यवस्थेची ताकद आणि संकटाला तोंड देण्याची क्षमता यांचीही परीक्षा असेल, असं शक्तिकांत दास म्हणाले.कोरोना व्हायरसच्या संकटामुळे सध्याच्या काळात जगभरातील तंत्रज्ञान, पुरवठा साखळी, रोजगार आणि भांडवल क्षेत्रावर वाईट परिणाम झाला आहे. या साथीमुळे आपली सर्वात मोठी आर्थिक परीक्षा पाहिली जाणार आहे. आपल्या अर्थव्यवस्थेची ताकद आणि संकटाला तोंड देण्याची क्षमता यांचीही परीक्षा असेल, असं शक्तिकांत दास म्हणाले.