10 lines on My birthday in Marathi
Answers
Explanation:
माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला खूप आनंद होतो . मी पूर्ण वर्ष या दिवसाची वाट पाहतो . त्या दिवशी मी लवकर उठतो . आंघोळ करून नवीन कपडे घालतो . घरात मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन मंदिरात जाऊन देवाचे दर्शन करतो .
माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला खूप आनंद होतो . मी पूर्ण वर्ष या दिवसाची वाट पाहतो . त्या दिवशी मी लवकर उठतो . आंघोळ करून नवीन कपडे घालतो . घरात मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन मंदिरात जाऊन देवाचे दर्शन करतो .शाळेत तर काय खूप मजा असते . माझ्या वर्गशिक्षिका आणि इतर मुले मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात . मी शाळेतील ग्रंथालयाला पुस्तक भेट म्हणून देतो जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल .
माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला खूप आनंद होतो . मी पूर्ण वर्ष या दिवसाची वाट पाहतो . त्या दिवशी मी लवकर उठतो . आंघोळ करून नवीन कपडे घालतो . घरात मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन मंदिरात जाऊन देवाचे दर्शन करतो .शाळेत तर काय खूप मजा असते . माझ्या वर्गशिक्षिका आणि इतर मुले मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात . मी शाळेतील ग्रंथालयाला पुस्तक भेट म्हणून देतो जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल .माझ्या वाढदिवसाला माझे सगळे मित्र घरी येतात , मला शुभेच्छा देतात आणि नवीन भेटवस्तू देतात . मग मी केक कापून सर्वांना वाटतो . आम्ही खूप मजा करतो . वेगवेगळे खेळ खेळतो . गोष्टी सांगतो . बाबा सगळ्यांचे फोटो काढतात .
माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला खूप आनंद होतो . मी पूर्ण वर्ष या दिवसाची वाट पाहतो . त्या दिवशी मी लवकर उठतो . आंघोळ करून नवीन कपडे घालतो . घरात मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन मंदिरात जाऊन देवाचे दर्शन करतो .शाळेत तर काय खूप मजा असते . माझ्या वर्गशिक्षिका आणि इतर मुले मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात . मी शाळेतील ग्रंथालयाला पुस्तक भेट म्हणून देतो जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल .माझ्या वाढदिवसाला माझे सगळे मित्र घरी येतात , मला शुभेच्छा देतात आणि नवीन भेटवस्तू देतात . मग मी केक कापून सर्वांना वाटतो . आम्ही खूप मजा करतो . वेगवेगळे खेळ खेळतो . गोष्टी सांगतो . बाबा सगळ्यांचे फोटो काढतात .माझ्या वाढदिवसादिवशी सगळे माझा खूप लाड करतात . त्या दिवशी मला कोणीच रागवत नाही . मला माझा वाढदिवस खूप आवडतो .
Answer:
Photosynthesis, the process by which green plants and certain other organisms transform light energy into chemical energy. During photosynthesis in green plants, light energy is captured and used to convert water, carbon dioxide, and minerals into oxygen and energy-rich organic compounds.