India Languages, asked by muthumanimalothram, 16 days ago

10 lines on Pandita Ramabai in marathi

❌No Spammers ❌
❌No copied answers❌

I will report if I see copied answer

Write only on marathi

Pls don't delete my question it is ugrent!​

Answers

Answered by mihirkr2907
2

Answer:

रमाबाई यांचा जन्म अनंतशास्त्री डोंगरे व अंबाबाई डोंगरे यांच्या पोटी तेव्हाच्या म्हैसूर संस्थानातील (कर्नाटक राज्य) मंगलोरजवळ माळहेरंजी जवळील गंगामूळ नावाच्या डोंगरावरील वस्तीत झाला. अनंतशास्त्री हे त्या काळी स्त्रियांच्या बाबतीत पुरोगामी विचारांचे होते. स्त्रियांना शिक्षण द्यावे, या मताचे ते होते. लक्ष्मीबाईंस व रमाबाईंस त्यांनी वेदादींचे शिक्षण दिले. रमाबाई नऊ वर्षांच्या झाल्या, तरी त्यांचे लग्न करून दिले नाही म्हणून ज्ञातिबांधवांनी त्यांना वाळीत टाकले. रमाबाईंच्या जन्मानंतर सहा महिन्यांतच आई-वडिलांना लोकांच्या त्रासामुळे सर्व मुलांना घेऊन तीर्थयात्रेला पायी निघावे लागले. या तीर्थयात्रेच्या १५-१६ वर्षांच्या कालखंडात रमाबाईंना आई-वडिलांपासून, विशेषतः आईकडून, संस्कृत व्याकरण व साहित्याचे शिक्षण मिळाले. १८७७ साली दुष्काळात रमाबाईंचे आई-वडील वारले. रमाबाईंनी संस्कृतमध्ये प्रावीण्य मिळविले होतेच; पण मराठी, हिंदी, बंगाली आणि कन्नड भाषाही त्या अस्खलितपणे बोलू शकत होत्या. त्याचबरोबर त्यांना गुजराती, तुळू व हिब्रू या भाषाही अवगत होत्या. १८७८ साली त्यांचे बंधू श्रीनिवासशास्त्री यांच्यासह प्रवास करीत त्या कलकत्त्याला आल्या. तेथे मात्र त्यांच्या विद्वत्तेचा व बुद्धिमत्तेचा उचित गौरव झाला. कलकत्त्याच्या सिनेट हॉलमध्ये त्यांना ‘पंडिता’ व ‘सरस्वती’ या बिरुदावली बहाल करण्यात येऊन त्यांचा गौरव करण्यात आला. ‘पंडिता’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या रमाबाई या एकमेव महिला होत. बंगाली स्त्रियांनीही त्यांना ‘भारतवर्षीय स्त्रियांचे भूषण’ म्हणून मानपत्र दिले.

Explanation:

hope it helps you

Answered by tahrim56
1
  1. 'पंडिता रमाबाई' हे एक सामाजिक कार्यकर्ते, विद्वान आणि महिलांचे हक्क, स्वातंत्र्य आणि शिक्षणाचे विजेता होते.
  2. 'पंडिता' हा अतिशय लहान वयातच संस्कृतवर उत्कृष्ट आदेश देण्यात आला.
  3. तिचा जन्म 23 एप्रिल 1958 रोजी झाला.
  4. त्यांचे पालक अनंत शास्त्री डोंगरे आणि लक्ष्मीबाई होते.

5. कर्नाटकच्या जंगलात आपल्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर रमाबाई आणि त्यांच्या भावाने दारिद्रयचा त्रास सहन करावा लागला होता.

6. ते मानवी वस्तीच्या ठिकाणी आले होते. 1878 मध्ये कलकत्ता (आता कोलकाता) पर्यंत पोहोचल्यानंतर, त्यांनी दुःखद स्त्रियांच्या जीवनासाठी आपले जीवन समर्पित करण्याचे ठरविले.

7. त्यांनी संस्कृत साहित्य आणि भारतीय तत्त्वज्ञानावर भाषण दिले.

8. बैठकीत ती एक मोठी भूमिका होती.

9. काही काळानंतर तिचा भाऊ मरण पावला आणि

Explanation:

PLEASE MARK ME AS BRAINLIEST

Similar questions