Math, asked by mohiniw478, 9 months ago

10 मजुर रोज 8 तास काम करून एक काम 25 दिवसात
पूर्ण करतात तेच काम 50 मजुरन्ना
रोज 2 तास काम
करून पूर्ण करण्यास किती दिवस लागतील​

Answers

Answered by karadeom4
1

Answer:

२५×८=२००

५०÷१०=५

त्यामुळे, पन्नास भागिले दोन बरोबर 25 त्यामुळे 50 मजुरांना रोज दोन तास काम केल्याने पंचवीस दिवस लागतील

Answered by mahendramurkute1992
0

Answer:

Step-by-step explanation:

10

Similar questions