10/N 301
(2) शब्दसिद्धी :
खालील तक्ता पूर्ण करा :
बिनचूक, शेजारीपाजारी, दुकानदार, वटवट
प्रत्ययघटित शब्द
उपसर्गघटित शब्द
अभ्यस्त शब्द
3)
Answers
Answered by
1
1नंबर प्रत्यय घटित शब्द चौक उपसर्ग घटित शब्द दुकानदार अभ्यस्त शब्द आएगा रिपोर्ट
Answered by
13
Answer:
दिलेल्या शब्दांची विभागणी खालील प्रकारे होईल.
१. प्रत्ययघटित शब्द: दुकानदार
२. उपसर्गघटित शब्द: बिनचूक
३. अभ्यस्त शब्द: शेजारीपाजारी, वटवट
प्रश्नात दिलेले प्रत्ययघटित शब्द, उपसर्गघटित शब्द आणि अभ्यस्त शब्द हे साधित शब्दांचे प्रकार आहेत.
प्रत्ययघटित शब्द म्हणजे असे शब्द ज्यांना शेवटी काहीतरी प्रत्यय लागलेला असतो.
उदाहरण: नवलाई, शेतकरी, पंचनामा.
उपसर्गघटित शब्द म्हणजे असे शब्द ज्यांना आधी काहीतरी प्रत्यय लागलेला असतो.
उदाहरण: आमरण, अपशब्द, अतिशय, अवगुण, उपहार.
अभ्यस्त शब्द म्हणजे असे शब्द ज्यामध्ये अक्षरांची पुनरावृत्ती झालेली असते.
उदाहरण: समोरासमोर, गडबड, खाऊनपिऊन.
Similar questions
Hindi,
4 months ago
Math,
4 months ago
Computer Science,
4 months ago
Math,
9 months ago
Math,
9 months ago