India Languages, asked by shriyapawle, 11 months ago

10 standard SSC Maharashtra board Marathi report writing format !!!!!​

Answers

Answered by Hansika4871
17

*Marathi Report Writing format*

________(headline)_________

___(तारीख), ____(दिवस):

________(विषयाबद्दल थोडीशी माहिती)

____________________________

__________(नीट व्यवस्थित, लिहिलेला मजकूर, सविस्तर माहिती)_____________________________

_______(शेवट)

*Report writing on gandhi jayanti*

३ ऑक्टोबर २०२०, मंगळवार:

काल 2 ऑक्टोबर 2020 सोमवार, रोजी आनंदराव पवार विद्यालय मध्ये गांधी जयंती साजरी करण्यात आली.

शाळेच्या मुलांनी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले होते.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय गीताने झाली, व उपस्थित मान्यवरांनी दीप प्रज्वलन केले. पहिली ते पाचवीच्या मुलांनी गांधीजींच्या आयुष्यावर एक नाट्यरुपांतर साजरे केले.

त्यानंतर इंग्रजी मराठी आणि हिंदी मध्ये दहावीच्या मुलांनी भाषण केले. कार्यक्रमाची सांगता मान्यवरांच्या भाषणाने झाली.

Answered by shaikhparveenzk
2

Answer:

YOU CAN REFER TO THE FORMAT IN THE PICTURE...

HOPE IT HELPS YOU ...

Attachments:
Similar questions