10000 रुपये रकमेवर एका विशिष्ठ दराने 3 वर्षात 1576 रुपये चक्रवाढ व्याज प्राप्त होतो तर व्याजाचा
दर किती?
Answers
Answered by
5
Answer:
दिलेल्या रकमेवर चक्रवाढ व्याजाचा दर 5 % आहे.
Step-by-step-explanation:
आपल्याला दिलेले आहे की,
मुद्दल ( P ) = ₹ 10000
कालावधी ( N ) = 3 वर्षे
चक्रवाढ व्याज ( C. I. ) = ₹ 1576
आपल्याला व्याजाचा दर ( R ) काढायचा आहे.
आपल्याला माहीत आहे की,
चक्रवाढ व्याज = रास - मुद्दल
⇒ C. I. = A - P
⇒ A = C. I. + P
⇒ A = 1576 + 10000
⇒ A = 11576
आपल्याला माहीत आहे की,
∴ दिलेल्या रकमेवर चक्रवाढ व्याजाचा दर 5 % आहे.
Similar questions