Geography, asked by devidaskattimani941, 4 months ago

10वी भूगोल गृहपाठ 3 प्र।) खालील माहितीच्या आधारे स्तंभालेख तयार करा. (ब्राझील-वार्षिक सरासरी पर्जन्य मिमी) प्राकृतिक विभाग वार्षिक पर्जन्य मिमी अमेझॉन खोरे 2000 पराना पॅराम्वे 1500 गुण-10 ब्राझील उच्चभूमी किनारी प्रदेश 600 1200 आलेखावरील प्रश्न सोडवा. 1) तुम्ही काढलेल्या आलेखात 'क्ष' अक्ष काय दर्शवतो? उत्तर- 'क्ष' अक्ष प्राकृतिक विभाग दर्शवतो. 2) ब्राझीलमधील सर्वाधिक वार्षिक सरासरी पर्जन्याचा प्रदेश कोणता? उत्तर. अॅमेझॉन खोरे या प्रदेशाचा वार्षिक सरासरी पर्जन्य सर्वाधिक आहे​

Answers

Answered by bisadeeppradhan
0

Answer:

पर स्थित एक बार खुद ही किसी के पास नहीं हो पा रहा है और इस तरह के दूसरे दिन भी कहो

Similar questions