Chemistry, asked by schavan954543, 10 months ago

-
11
2) सायरा बानो
3) नर्गिस
A) मधुबाला
85) 'नाच रे मोरा, आंब्याच्या बनात' या सुप्रसिध्द बालगीताला कोणी संगीत दिले आह ।
1) पु. ल. देशपांडे
2) सुधीर फडके
3) राम लक्ष्मण
4) आनंदघन
86) 303 नंतर येणाऱ्या 11 व्या सम संख्येचे वर्गमूळ किती ?
1) 22
2) 21
3) 19
4) 18
87) दोन संख्या 6x व 77 असून त्यांचा मसावि 6 व लसावि 252 आहे, तर ? = किती ?
1)4
2)5
3)6
4)7
88) एका संख्येची 9 पट आणि तिची 4 पट यांच्यातील फरक 70 आहे; तर त्या संख्येची दुप्पट किती ?
1) 7
2) 14
3) 28
4) 42
89) (197)2 = किती ?
1) 48809
2) 36908
3)38809
4)36808
90) एका सुसम बहुभुजाकृतीच्या कर्णाची संख्या 44 आहे. तर त्या बहुभुजाकृतीला एकूण किती बाजू असतील ?
1)9
2) 10
3) 11
4)12
91) एका घनाची बाजू 2 मीटर आहे. ती दुप्पट केल्यास घनाचे घनफळ किती पटीने वाढेल ?
1) 2 पट
2) 4 पट
3)8 पट
4) 10 पट
92) A ला B पेक्षा 25% कमी गुण मिळाले, तर B ला A पेक्षा किती % गुण जास्त मिळालेत ?
1) 18
2) 12.5
3) 33
4) 25
93) समद्विभुज त्रिकोणाच्या सर्व कोनांच्या मापाची बेरीज किती ?
1) 120°
2) 180°
3) 270°
4) 150°
Y+7 11
119-17 तर Y = किती ?
1) 79
2) 70
3)75
4)82
95) 77 सेमी त्रिज्येच्या वर्तुळाकृती चाकाभोवती दोरीचे दोन वेढे दयायचे आहेत. तर गुंडाळण्यासाठी किती दोरी लागेल?
1) 154 सेंमी
2) 968 सेंमी
3)462 सेंमी
4) 616 सेंमी
96) भारतातील पहिले 'पुस्तकाचे गाव' कोणते ?
1) राळेगाव सिध्दी 2) भिलार .
3) माळशिरस
4) सावंतवाडी
97) 'हायकू' हा काव्यप्रकार मूळ कोणत्या देशाचा आहे ?
1) जपान
2) चीन
3) इटली
4) फ्रान्स
98) आपल्या कार्यामुळे 'पाणीवाली बाई' असे कोणास म्हटले जाई ?
1) मेधा पाटकर
2) मीरा सन्याल
3) मृणाल गोरे
4) नीलम गो-हे
99) भारताने स्कॉर्पियन पाणबुड्या .... ............ या देशाकडून खरेदी केल्या आहेत.
1) फ्रान्स
2) इस्त्राईल
3) रशिया
4) अमेरिका
100) 2019 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा खेळण्याऱ्या कोणत्या देशाचा कर्णधार काही दिवसांपूर्वीच त्या देशाच्या संसदेत
खासदार म्हणून निवडून आला ?
1) पाकिस्तान
2) श्रीलंका
3) बांग्लादेश
4) इंग्लंड
AAP​

Answers

Answered by didiplizsendanswer
5
  1. pakistan rshiya japan

Answered by divyanshu7702
8

Explanation:

Nach Re Mora Balgeet Ala Koni Sangeet Delhi

Similar questions