11 ‘परमेश्वराचे भवितव्य’ या पाठातून कशाची चर्चा येते?
Answers
11 ‘परमेश्वराचे भवितव्य’ या पाठातून कशाची चर्चा येते?
✧मानव जाति तथा यहूदियों के लिए ईश्वर ने जो कुछ किया और इसके प्रति मनुष्य की जो प्रतिक्रिया हुई उसका इतिहास और विवरण ही बाइबिल का वण्र्य विषय है। बाइबिल गूढ़ दार्शनिक सत्यों का संकलन नहीं है बल्कि इसमें दिखलाया गया है कि ईश्वर ने मानव जाति की मुक्ति का क्या प्रबन्ध किया है। वास्तव में बाइबिल ईश्वरीय मुक्तिविधान के कार्यान्वयन का इतिहास है जो ओल्ड टेस्टामेंट में प्रारंभ होकर ईसा के द्वारा न्यू टेस्टामेंट में संपादित हुआ है। अत: बाइबिल के दोनों भागों में घनिष्ठ संबंध है।
✯ओल्ड टेस्टामेंट की घटनाओं द्वारा ईसा के जीवन की घटनाओं की पृष्ठभूमि तैयार की गई है। न्यू टेस्टामेंट में दिखलाया गया है कि मुक्तिविधान किस प्रकार ईसा के व्यक्तित्व, चमत्कारों, शिक्षा, मरण तथा पुनरुत्थान द्वारा सम्पन्न हुआ है; किस प्रकार ईसा ने चर्च की स्थापना की और इस चर्च ने अपने प्रारम्भिक विकास में ईसा के जीवन की घटनाओं को किस दृष्टि से देखा है कि उनमें से क्या निष्कर्ष निकाला है।
Answer:
- श्रीपाद महादेव माटे यांनी अस्पृश्य समाजातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी अनेक प्रयत्न केलेले आहेत. समाजात त्यांना मिळणारी हीन वागणूक आणि त्यांच्यावर होणारा हा त्याचा त्यांच्या लेखनाच्या माध्यमातून समाजासमोर उभा रहातो.
- मनुष्य आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक गोष्टींबद्दल भाकित करतो किंवा त्यांचे भवितव्य सांगतो. परमेश्वराची भवितव्य या पाठातून लेखक परमेश्वराचे भवितव्यही शुभंकर आहे असे म्हणतात. मानव आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर जाने गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या गोष्टी आपल्या ज्ञानाच्या जोरावर शक्य होत चालल्या आहेत.
- मानवात असणाऱ्या जिज्ञासाच्या जोरावर माणूस काहीही करू शकतो हे या पाठाच्या माध्यमातून लेखकाने सांगितले आहे. ज्ञान आणि भक्ती याच्या जोरावर परमेश्वराचे भवितव्य या पाठातून सिद्ध करण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे.