India Languages, asked by mansi8250, 5 months ago

12. महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया कवी कवयत्री संदर्भ लिहा.​

Answers

Answered by afridisahid865
0

Answer:

happy new year in advance ❤️

Explanation:

happy new year in advance

Answered by studay07
2

Answer:

महाराष्ट्रला संयुक्त करण्यासाठी थोर अण्णा भाऊ साठे यांच्या पोवाड्यातील ह्या ओळी

आहेत.

लोकांमध्य जनजागृती व्हावी आणि आपल्या महाराष्ट्राबद्दल चांगल्या भावना निर्माण

करणे आणि एकजूट होणे हेच या मागील उद्देश होते. अण्णा भाऊ साठे सोबतचआचार्य

आत्रे यांसारख्या थोर नेत्यांचा या चळवळी मध्य समावेश होता. इतरांना भूगोल आहे पण आपल्याला मात्र इतिहास आहे यांसारख्या ओळी लिहून त्यांनी लोकांमध्य जनजागृती

निर्माण केली.“मराठी माणसाचा महाराष्ट्र’ मिळवायलाही १०६ हुतात्म्यांची आहुती द्यावी लागली.  

Similar questions