Math, asked by mohammadsaddam1258, 10 months ago

12 पुरुष किंवा 15 बायका 24 दिवसात एक काम पूर्ण करू शकतात तेच काम 8 पुरुष आणि आठ बायका किती दिवसात पूर्ण करू शक
तील

Answers

Answered by amitnrw
8

8 पुरुष आणि आठ बायका   20 दिवसात पूर्ण करू , 12 पुरुष किंवा 15 बायका 24 दिवसात एक काम पूर्ण करू

Step-by-step explanation:

12 पुरुष = 24 दिवसात

=> 1 पुरुष = 24 * 12 = 288 दिवसात

=> 1 पुरुष  1  दिवसात = 1/288

=> 8  पुरुष  1  दिवसात = 8/288  = 1/36

15 बायका = 24 दिवसात

=> 1 बायका = 24 * 15 = 360 दिवसात

=> 1 बायका 1  दिवसात = 1/360

=> 8 बायका 1  दिवसात = 8/360  = 1/45

8 पुरुष आणि आठ बायका 1  दिवसात  = 1/36  + 1/45

= (5 + 4)/180

= 9/180

= 1/20

8 पुरुष आणि आठ बायका   20 दिवसात पूर्ण करू

Learn more:

16 women can do a piece of work in 10 days while 15 men can do ...

https://brainly.in/question/9816701

15 women can complete a work in 8 days 3 men can do equal work ...

https://brainly.in/question/7797293

Directions: 5 boys can do as much work as 3 men. The wages of 3 ...

https://brainly.in/question/13385395

Answered by ambadaspachare2465
0

Step-by-step explanation:

  • एका खोक्यत500अंडी आहेत तीन अंश 25 छेद कुठली उरलेल्या पैकी चार अंश चार शब्दात 5
Similar questions