12. शैक्षणिक स्तराच्या वाढी बरोबर प्रजनन क्षमता kay hote
Answers
????????????????????
मागील काही दशकातील अभ्यास असे सांगतो की, शाळापूर्व शिक्षण हे मुलांची शाळाप्रवेशाची तयारी करून घेण्यासाठी आणि शालेय यश मिळवण्यासाठी निर्णायक आहे. शाळापूर्व शिक्षण मुलांच्या सामाजिक-भावनिक मानसिक प्रश्नांचा धोका कमी करत असून (प्रश्न कमी करत नाही तर प्रश्नांचा धोका कमी करते आहे) त्यांच्यामध्ये स्वयंपूर्णता वाढीस लावते आहे. वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर मुलांना तर्कसुसंगत आणि सुयोग्य विचार करण्याची शिकवण देण्याची गरज आहे. मुलांना शिकवताना कुठलाही विषय निषिद्ध समाजला जाऊ नये. त्यांना ते ज्या विश्वात राहतात त्याचे मूलभूत ज्ञान तसेच धर्म, नीती, विज्ञान असे गहन आणि गंभीर विषय शिकवले जावे. तीन महिन्याच्या बाळाची दृश्य परिणामकारकता आणि प्रतिसादात्मकता त्या बाळाच्या वयाच्या चौथ्या वर्षांचा शाब्दिक आणि कामगिरी बुध्यांक दर्शवू शकतात. मुलांच्या जडणघडणीच्या काळात शिक्षण दिले असता शाळापूर्व शिक्षणात पूर्वनिश्चयनाने निम्न व उच्च आर्थिक स्तरातील शैक्षणिक यशातील अंतर मिटवण्याची क्षमता असते. निम्न सामाजिक-आर्थिक स्तरांतील मुले शाळा सुरु करतानाच उच्च सामाजिक आर्थिक स्तरातील मुलांपेक्षा मागे असतात. साधारण वयाच्या तिसऱ्या वर्षापर्यंत उच्च सामाजिक-आर्थिक स्तरातील मुलांचा शब्दसंग्रह हा निम्न सामाजिक-आर्थिक स्तरातील मुलांपेक्षा तीन पटीने जास्त असतो. शाळापूर्व शिक्षणातील सहभागामुळे मुलांचा माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्याचा दर तसेच त्यांची मानक चाचण्यांमधली कामगिरी उंचावत आहे. त्याचबरोबर मुलांची इयत्ता पुनरावृत्ती आणि विशेष शिक्षण देण्याची गरज असलेल्या मुलांची संख्यासुद्धा कमी होते आहे.