Political Science, asked by panchaljaywant02, 4 months ago

14.मूलभूत हक्कावर गदा आल्यास प्रथम कोठे
दाद मागता येते?​

Answers

Answered by yashingale515
1

Answer:

राज्यघटनेच्या ३२ कलमान्वये सर्वोच्च न्यायालय मूलभूत अधिकारांचे संरक्षक आहे. ... देशातील उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते.

Answered by Anonymous
4

Question:

मूलभूत हक्कावर गदा आल्यास प्रथम कोठेदाद मागता येते??

Answer:

सर्वोच्च न्यायालय

hope it helps ✅✅.

Similar questions