History, asked by 7499005383vm1234, 11 months ago


___16) 'माझे सत्याचे प्रयोग' हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?​

Answers

Answered by ishanchand43521
9

Explanation:

माझे सत्याचे प्रयोग ही महात्मा गांधींची आत्मकथा आहे.

गांधीजींनी जीवनभर कशी वाटचाल केली ह्याचा मागोवा या पुस्तकामध्ये घेतला आहे.

हे पुस्तक मराठी, हिंदी, गुजराती व इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे तसेच जगभरातील अनेक भाषांमध्ये त्यांचे अनुवाद झालेले आहेत.

Similar questions