Math, asked by kharadedatta471, 11 months ago

17. क, स, ट, र, स या पाच अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील अनुक्रमे कोणत्या
क्रमांकांची अक्षरे घेतल्यास 'हात' या अर्थाचा शब्द तयार होईल.

(1) दुसरे व चौथे
(2) दुसरे व तिसरे
(3) चौथे व दुसरे
(4) चौथे व तिसरे​

Answers

Answered by hadkarn
1

Answer:

I have given the answer below. But it seems that there is some mistake in given options.

हात = कर

पहिले व चौथे

Similar questions