Hindi, asked by herogaikwad, 5 months ago

17
खालील विषयावर बातमी तयार करा
पुणे- मुबईतगती मार्गावर एक ट्रक व
कार त्यांचा भयंकर
अपघात झाला​

Answers

Answered by harshvpatil03
0

बातमी लेखन

वळवा:

मुंबई- पुणे महार्गावरील वळवा येथे दुपारी १२:४८ मिनीटांनी एक ट्रक व कार यांचा भयंकर अपघात झाला.यामध्ये ४ लोक गंभीर जखमी झाले आहेत व कार चालक जागीच ठार झाला. या अपघातावर गृहमंत्री . अनिल देशमुख यांनी चिंता व्यक्त केली आहे.

वृत्तसंस्था

Similar questions