18. भारताची पहिली जनगणना ---साली झाली.
Answers
Answered by
0
Answer:
पहिली जनगणना १८७२ ला लॉर्ड मेयो यांच्या काळात झाली. १८८१ ला संपूर्ण भारतात एकाच वेळी जनगणना पार पडली. १९५१ ला स्वतंत्र भारतात पहिली जनगणना पार पडली. १९५१ ला स्वतंत्र भारताचा पहिली जनगणना पार पडली.
Similar questions