1889 मध्ये मुंबई येथे शारदा सदन कोणी सुरू केले
Answers
Answered by
22
Answer:
Pandita Ramabai opened her Sharada Sadan
Answered by
9
Answer:
पंडिता रमाबाई यांनी ११ मार्च,१८८९ रोजी मुंबई मध्ये 'शारदा सदन' नावाची संस्था स्थापित केली.विधवा महिलांना सक्षम करणे असे या संस्थेचे उद्दीष्ट होते. ब्राह्मण स्त्रिया,प्रामुख्याने विधवा त्याचबरोबर अविवाहित मुलींसाठी निवासी शाळा उपलब्ध करुन देणारी ही भारतातील पहिली संस्था होती.
पंडिता रमाबाई या महाराष्ट्राच्या एक महान महिला समाजसेवक आणि समाजसुधारक होत्या आणि त्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी आणि सशक्तीकरणासाठी आयुष्यभर काम केले.
Explanation:
Similar questions
English,
6 months ago
History,
6 months ago
Math,
1 year ago
Math,
1 year ago
Environmental Sciences,
1 year ago