Hindi, asked by wankhades414gmailcom, 8 months ago

1935 चा कायदा पूर्ण माहिती​

Answers

Answered by Mora22
0

Answer:

  • 1935 च्या कायद्याने संघराज्याची निर्मिती केली.
  • 1935 च्या कायद्याने प्रतांत 1919 च्या कायद्याने सुरू केलेली व्दिदल राज्य पद्धती नष्ट केली व प्रांतातील सर्व खाती लोकप्रतिंनिधीच्या हाती सोपवली.
  • 1935 च्या कायद्याने केंद्रात व्दिदल शासन पद्धती सुरू केली.
  • संघराज्याच्या न्यायालयाची स्थापना या कायद्याने केली.

या कायद्याने जवळजवळ 14 टक्के लोकांना मताधिकार मिळाला.

Similar questions