(2) बातमीलेखन
:
पुढील विषयावर बातमी तयार करा :
गेटवे ऑफ इंडियावर योगसाधना
Answers
खासदार अरविंद सावंत, आमदार राज पुरोहित, मंगलप्रभात लोढा, मुंबईतील भारत स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष सुरेश यादव, पतजली समितीचे अध्यक्ष पोपटराव कदम, महिला पतंजली योग समितीच्या अध्यक्षा मेधा चिपकर, सीआरपीएम, सीआयएसएफ जवान.
सिंडिकेट बँक कर्मचारी, एमबीपीटी सदस्य, ओएनजीसीचे अधिकारी, विद्यार्थी उपस्थित होते. होलीनेम हायस्कूल, सर जेजे हायस्कूल, बायकाबीबाई हायस्कूल, सेंट अॅन्स हायस्कूल, जय हिंद कॉलेज, सेंट झेवियर्स कॉलेज, सेंट जोसेफ हायस्कूल, सर जेजे गर्ल्स हायस्कूल, एल्फिस्टन कॉलेज, स्कॉलर हायस्कूल.
स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष सुरेश यादव यांनी विविध प्रकारची योग प्रात्यक्षिके विद्यार्थी व उपस्थितांना सादर केली. गेटवे ऑफ इंडिया येथे शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, मुंबई शहर, पतंजली योग समिती आणि मुंबई ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Explanation:
गेट ऑफ इंडिया वरील साधना करावी योग दिनाच्या दिवशी गेट ऑफ इंडिया वर्क आमदार-खासदार गावकरी शाळेचे विद्यार्थी व इतर कर्मचारी बँकेतले कर्मचारी अशा व्यक्ती उपस्थित राहावे