Geography, asked by vvalvi880, 2 months ago

2) भूकंप लहरीचे किती प्रकार आहेत? ​

Answers

Answered by rajendrameena1731
188

Answer:

भूकंप लहरींचे तीन प्रकार पडतात- प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी, भूपृष्ठ लहरी

Answered by rajraaz85
0

Answer:

भूकंपामुळे पृथ्वीच्या खाली असलेल्या पृष्ठभागावर अचानक हादरा होतो. जमिनीची अचानक होणारी हालचाल म्हणजे भूकंप होय.

भूकंप लहरींचे प्रकार पुढील प्रमाणे -

प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी, भूपृष्ट लहरी असे आहेत.

  • इतर लहरींच्या मानाने प्राथमिक लहरींचा वेग खूप जास्त असतो. ध्वनी लहरी प्रमाणे प्राथमिक लहरी असतात.
  • दुय्यम लहरींचा वेग प्राथमिक लहरींच्या वेगापेक्षा निम्मा असतो. दुय्यम लहरी द्रव रूप पदार्थामधून जाऊ शकत नाही. त्या घनरूपपदार्था मधूनच जाऊ शकतात.
  • भूपृष्ट लहरी या अधिक विनाशकारी असतात. सागरी लहरी प्रमाणे भूपृष्ट लहरीं प्रवाहित होतात.
Similar questions