*2 च्या पटीतील संख्या या संख्या संचाकरिता पुढीलपैकी कोणता संच विश्वसंच असेल.*
1️⃣ नैसर्गिक संख्या संच
2️⃣ पूर्ण संख्या संच
3️⃣ परिमेय संख्या संच
4️⃣ दिलेले सर्व संच
Answers
Given : 2 च्या पटीतील संख्या या संख्या संचाकरिता पुढीलपैकी कोणता संच विश्वसंच असेल.*
Multiples of 2
To Find : correct option
1️⃣ नैसर्गिक संख्या संच
2️⃣ पूर्ण संख्या संच
3️⃣ परिमेय संख्या संच
4️⃣ दिलेले सर्व संच
Solution:
2 च्या पटीतील संख्या , Multiples of 2
= { 2 ,4 , 6 , 8 , . . . . . . . }
{ 2 ,4 , 6 , 8 , . . . . . . .} ⊂ नैसर्गिक संख्या संच
{ 2 ,4 , 6 , 8 , . . . . . . .} ⊂ natural number set
{ 2 ,4 , 6 , 8 , . . . . . . .} ⊂ पूर्ण संख्या संच
{ 2 ,4 , 6 , 8 , . . . . . . .} ⊂ Whole number set
{ 2 ,4 , 6 , 8 , . . . . . . .} ⊂ परिमेय संख्या संच
{ 2 ,4 , 6 , 8 , . . . . . . .} ⊂ Rational number set
Hence
दिलेले सर्व संच , All given set
learn More:
Are all whole numbers also natural numbers ? - Brainly.in
https://brainly.in/question/378203
https://brainly.in/question/10531772