English, asked by nitapatilnp4747, 7 months ago

2 छोटे मराठी निबंध.
जो मला छोटे निबंध देईल त्यांना like and follow करीन.​

Answers

Answered by Anonymous
1

Answer:

नमस्कार मरठी निबंध आज आपल्या साठी एक असा विषय आणला आहे ज्याचे स्वप्ना जगातील सगळेच व्याक्ती बागात असतात ते म्हणजे "घर". म्हणून आज आम्ही "माझे घर मराठी निबंध" आपल्या साठी आणला आहे.

अशा आहे कि तुम्हाला हा निबंध नक्की आवडेल.

माझे घर

माझ्या घराचे नाव "मातृ छाया" आहे. माझे घर २ मजली आहे, त्या मधे ३ रूम १ स्वयंपाक घर असे आहे.आम्ही घरा मध्ये राहणारे ५ जन आहेत मी माझ्या दोन बहिणी व आई आणि बाबा असा आमचा छोटासा परिवार आमच्या घरा मध्ये राहतो.

आमचे घर तसे आकाराने काही मोठे नाही पण ते मनाने मात्र खूप मोठे आहे. आमच्या घरात नेहमी सर्व जन आनंदात असतात त्यमुळे मला घरातच राहावेसे वाटते, कारण घरामदे शांतता असते.

घराच्या दुसर्या मजल्या वर माजी स्वतंत्र खोली आहे, त्या खोलीत माजे स्टडी टेबल आहे जिथे मी मजा सर्व अभ्यास करतो व पुस्तके वाचतो. टेबल ला लागुनच एक कपाट आहे ज्यामदे माजी सर्व पुस्तके नीट रचून ठेवली आहेत.

घरामदे प्रत्येक खोलीला मोठ्या खिडक्या आहेत ज्या मुळे घर खूपच गार राहते व गार्मि मध्ये सुद्धा जास्त गरम होत नाही. घराच्या वर गच्ची आहे जीथे माजे सर्व मित्र पतंग उडवतात व खूप मजा करतात. घरा मध्ये नेहमी मित्रांचे व पाहुण्यचे येणे जाणे सुरु असते ज्या मुळे घर नेहमी भरलेल दिसते.

Answered by jatingulia862
0

Answer:

please marks brainlist answer

Attachments:
Similar questions