Hindi, asked by kedarp661, 11 hours ago

2 composition on marathi​

Answers

Answered by IIGoLDGrAcEII
2

Answer:

\huge\color {pink}\boxed{\colorbox{blue} {✑Answer⁝}}

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण आमची सहल मराठी निबंध बघणार आहोत. सहल म्हणजे नवचैतन्य, जणू काही नव्याने मोहरणे। सहल म्हणजे निसर्गाशी एकरूप होणे, जणू काही निसर्गाशी हळुवार हितगुज ।। सहल म्हणजे उत्साहाने चिंब भिजणे, जणू काही पावसात न्हाऊन निघणे। सहल म्हणजे सुख दुःख विसरणे, जणू काही नव्या जगण्याचा नवा मंत्र देणे।

सहल...! पावसाचा पहिला थेंब अंगावर पडताच ज्याप्रमाणे रोमारोमात चैतन्य फुलून येते, त्याचप्रमाणे सहल म्हटली की मनामध्ये आनंदाचे, उत्साहाचे, चैतन्याचे, मोरपिसाप्रमाणे उडण्याचे अनेक तरंग आपोआप उमटू लागतात, हेलकावे खाऊ लागतात.

Answered by nihasrajgone2005
1

please drop some ❤️❤️❤️

Explanation:

please f-o-l-l-o-w m-e bro please

Similar questions