2) एक गृहस्थ व त्याचा मुलगा यांच्या वयांची बेरीज 57 आहे.
त्यांच्या वयांचा गुणाकार 540 आहे, तर त्यांची वये काढा.
Answers
Answered by
134
उत्तर :
गृहस्थाचे वय = 45 वर्ष
मुलाचे वय = 12 वर्ष
Step-by-step explanation:
समजा,
गृहस्थाचे वय = a
मुलाचे वय = b
तर,
गृहस्थ व त्याचा मुलगा यांच्या वयांची बेरीज 57 आहे.
⇒ a + b = 57
⇒ b = (57-a)
त्यांच्या वयांचा गुणाकार 540 आहे
⇒ a × b = 540
⇒ a (57 - a ) = 540
⇒ 57a - a² - 540 = 0
⇒ a² - 57a + 540 = 0
⇒ a² - 45a - 12a + 540 = 0
⇒ a (a - 45) - 12 (a - 45) = 0
⇒ (a - 45) (a - 12) = 0
⇒ a = 45 or a = 12
म्हणजेच,
⇒ a = 45
गृहस्थाचे वय = 45 वर्ष
मुलाचे वय =
⇒ b = (57-a)
⇒ 57 - 45 = 12
मुलाचे वय = 12 वर्ष
Anonymous:
खुप छान ! :3
Answered by
54
दिले -
एक गृहस्थ व त्याचा मुलगा यांच्या वयांची बेरीज 57 आहे. त्यांच्या वयांचा गुणाकार 540 आहे, तर त्यांची वये काढा.
उपाय
वयोगट x आणि y वर्षे असू द्या
ते दिले आहे
12 आणि x सामान्य म्हणून घेत
x = 45
x = 12
पण तो मोठा आहे x = 45
y = 57 - 45
y = 12
फरक = 12 वर्षे
Similar questions