India Languages, asked by umershaikh78656, 3 months ago

(2) (i) पुढील प्रसंगी लेखकाने केलेली कृती लिहा :
एका बाईचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत होते.
(ii) 'पुलकित' उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.​

Answers

Answered by ankitahajare147
14

Explanation:

1)लेखकाने त्या बाईला बोलवून तिला सुत्केस्मध्ली दोन पुलकीत शाल आणी पाचपन्नास रुपयांच्या नोटा दिल्यात.

2)पू.ल.व सुनीताबाईन्नी दिलेली शाल

hope you get the right

Answered by sharvarikarade312006
1

Explanation:

1)लेखकाने हे दृश्य पाहून न राहावून स्वत:च्या सुटकेसमधील पु. लं. नी दिलेली शाल व त्यासोबत काही पैसे खिडकीतून त्या बाईला देऊ केले.

2)लेखकाने सुटकेमधील काढलेली शाल कशी होती?

Similar questions
Math, 10 months ago