Social Sciences, asked by atharvmane52, 4 months ago

2.) कावसजी दावर
ii) डॉ. दत्ता सामंत
iii) ना. मे. लोखंडे
iv) नारायण सुर्वे
पोलादाचा कारखाना
गिरणी कामगारांचे नेतृत्व
गिरणी कामगारांना सुट्टी
कविताद्वारे श्रमिकांच्या जीवनाचे दर्शन​

Answers

Answered by jivanj2050
14

Answer:

नारायण मेघाजी लोखंडे ......

Explanation:

यांनी गिरणी कामगारांच्या समस्यांसाठी प्रयत्न केले

त्यांच्यामुळेच कामगारांचा काम करण्याचा वेळ निश्चित करण्यात आला

रविवारी साप्ताहिक सुट्टी देण्यात येऊ लागली

Similar questions