(2) खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा :
(i)
वाट
___(ii) शक्ती
Answers
Answered by
20
Answer:
वाट=माग॔ ,पथ
शक्ती=साम्थ॔य, ताकद
Answered by
1
खालील शब्दांना समानार्थी शब्द ख़ालील प्रकारे
लिहिलेले आहे.
i) वाट - मार्ग, पथ
(ii) शक्ती - सामर्थ्य, ताकद
समानार्थी शब्द
- एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द असे म्हणतात.
समानार्थी शब्दांची उदाहरण
- अविरत - अखंड, सतत
- अभिनन्दन - गौरव
- अभिमान - गर्व
- कठिण - अवघड़
- अड़चण - समस्या
- अन्न - खाद्य, आहार
- अना - आणि
- अचंबा - नवल, आश्चर्य
- अगणित - असंख्य
- अचल - स्थिर, शांत
- अपमान - मानभंग
- अहि - साप, भुजंग
- कुटुंब - परिवार
- अपराध - गुन्हा
- सुंदर - छान, सुरेख
- कर्ज - ऋण
- दृश्य - देखावा
- अभ्यास - सराव
- अपाय - इजा
#SPJ3
Similar questions