Math, asked by ap9578059, 1 month ago

2. खादयतेले खूप काळ राहिल्यावर खवट का होतात

Answers

Answered by shrutilute25
3

Answer:

खाद्यतेल खूप काळ राहिल्यावर खवट होते कारण ,

त्याचा संपर्क हवेतील वायुशी विशेषत ऑक्सिजन शी आल्याने

reaction houn oil spoil होतें

Similar questions