-2) लेखननियमांनुसार लेखन :
चुकीचे शब्द ओळखून वाक्य दुरूस्त करा :
(कोणतेही दोन)
(2
i) मि घरातून निघताना आईचा आशीर्वाद घेऊन बाहेर
पडतो.
ii) मुटकं टाकुन पाणी उडवायची शयर्त लागायची
iii) हीवाळा नुकताच सूरू झालेला होता
iv) दूरवर जंगलातून येणारा एक लाकुडतोड्या दीसला.
Answers
Answered by
7
Explanation:
i) मी घरातून निघताना आईचा आशीर्वाद घेऊन बाहेर पडतो .
ii) मुटक टाकून पाणी उडवायची शर्यत लागायची .
iii) हिवाळा नुकताच सुरू झालेला होता .
४) दूरवर जंगलातून येणारा एक लाकूडतोड्या दिसला .
Hope this Helps
pls vote
Answered by
0
Answer:मूलगा काहि फारसा उत्सुक
Explanation:
Similar questions