Hindi, asked by ansaritahoora99, 11 months ago

(2) लेखननियमांनुसार लेखन :
• पुढील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा :
। (1) माझा जम्न एका गरीब कुंटूबात झाला.
(2) अशा परीस्थीतीत माझी शाळा सुरू झाली.
(3) विरामचिन्हे :
• पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा :
(1) कल्पनांचा सुंदर अविष्कार कवितेत असतो हे बरोबर ना
(2) तू केव्हा आलीस?
निलेवन​

Attachments:

Answers

Answered by salmazk123
40

Answer:

1)माझा जन्म एका गरीब कुटुंबात झाला.

2)अशा परिस्थितीत माझी शाळा सुरू झाली.

3)कल्पनांचा सुंदर आविष्कार कवितेत असतो,हे बरोबर ना?

4)"तू केव्हा आलीस?"

Answered by franktheruler
6

लेखननियमांनुसार वाक्ये या प्रकारे लिहिले आहे.

(1) माझा जम्न एका गरीब कुंटूबात झाला.

माझा जन्म एक गरीब कुटुंबात झाला.

(2) अशा परीस्थीतीत माझी शाळा सुरू झाली.

अशा परिस्थितित माझी शाळा सुरू झाली.

अन्य उदाहरण:

  • अन्य उदाहरण:आता झेवतो मि.

उत्तर : आता जेवतो मी.

  • उषा दावत दावत माझ्याकडे आली
  • उषा धावत धावत माझ्याकडे आली.

पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा :

(1) कल्पनांचा सुंदर अविष्कार कवितेत असतो हे बरोबर ना

कल्पनांचा सुंदर अविष्कार कवितेत असतो, हे बरोबर ना?

(2) तू केव्हा आलीस?

" तू केव्हा आलीस?"

अन्य उदाहरण

  • राजू म्हणाला काय रायचे तुला

राजू म्हणाला, " काय करायचे तुला ?"

Similar questions